Tuesday, June 9, 2009

ब्लॉगविषयी थोडेसे.....

नमस्कार मित्रांनो...मी समीर जोशी...हा माझा ब्लॉग जीवनातील महत्वांच्या घडामोडींवरती लिहायला काढला आहे....जसे राजकारण, खॆळ, मनोरंजन, धर्म, इत्यादी...जे मला आवडेल ते...

मला इंद्रधनुष्या सारखे ७ मित्र आहेत... {
RAINBOW}...They Are हर्षेल, पुष्कर, किरण, नितीन, अभिजित, ज्योती आणि अद्वैत...

मी त्यांच्याबद्द्ल देखील लिहिणार आहे...मला आशा आहे जसा तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉग ला छान प्रतिसाद दिला तसा या ब्लॉग ला देखिल द्याल...
प्रत्येकाच्या मतांचा आदर ठेवला जाईल....

कळावे,
समीर जोशी........

1 comment:

Anonymous said...

HIIII